krushisevak Bharati 2023

Krushi Sevak Bharati 2023 : राज्यात कृषीसेवक पदाच्या 2109 जागांसाठी भरती

मुंबई :- कृषी विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने कृषीसेवक (Krushi Sevak Bharati 2023) पदाच्या 2109 जागांसाठी भरती (Krushi Sevak Recrutment) जाहीर करण्यात आली असून लवकरच अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्य शासनाच्यावतीने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये बम्पर भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची […]

Continue Reading
MIDC Recrutment

MIDC Bharati : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ८०२ जागांसाठी भरती

मुंबई :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC मध्ये ८०२ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इयत्ता १० वी ते पदवी, अभियांत्रिकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. २ सप्टेंबरपासून उमेदवारांना online अर्ज सादर करता येणार असून २५ सप्टेंबर अंतिम मुदत असणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – […]

Continue Reading
jilha Parishad Bharati

ZP Bharati 2023 : राज्यभरातील ‘जिल्हा परिषद’मध्ये मेगा भरती

मुंबई : राज्यभरातील ‘जिल्हा परिषद’ मधील गट ‘क’ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळसेवेने भरती करण्याबाबतची जाहिरात राज्य शासनाच्यावतीने शनिवार (दि.५ ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी बाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. ग्रामविकास विभागातर्फे भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), […]

Continue Reading
Post Office

Post Office Recruitment : भारतीय पोस्ट खात्यात ३० हजार जागांसाठी भरती

तरुणांनो संधी दवडू नका; आजच अर्ज करा मुंबई :- भारतीय पोस्ट खात्याने (Indian Post Office) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध पदांसाठी भरती केली जात आहे. आता देखील पोस्ट खात्याने ५० किंवा शंभर नव्हे तर तब्बल ३० हजार जागांवर भरतीसाठी (Recruitment) जाहिरात काढली आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय पोस्ट विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली […]

Continue Reading
Northern Coalfields Limited

Northern Coalfields Limited : नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 700 जागांसाठी भरती

नवी दिल्ली : – नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी भारत सरकारचा एक उपक्रम असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coalfields Limited) मध्ये नोकरीची संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लि.च्यावतीने अप्रेंटिस पदांच्या 700 जागांसाठी भरती (NCL Recrutment) जाहीर करण्यात आली असून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड एक मिनी रत्न कंपनी असून कोल इंडियाची […]

Continue Reading

अग्निवीर योजनेविषयी 15 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन

जळगाव:- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने संरक्षण क्षेत्रातील अग्निवीर योजनेविषयी मार्गदर्शन सत्राचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.15) दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत हे मार्गदर्शन सत्र होणार असून यात https://meet.google.com/tke-rgrx-hba या लिंकवर जाऊन सहभागी होता येणार आहे. मार्गदर्शन सत्रात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक अनुरथ […]

Continue Reading

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात मुंबई :- बँकेत नोकरी करू इच्छिणऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर पदाच्या ४०० जगांसाठी भरती निघाली असून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. बँकेत नोकरी लागावी, अशी प्रत्येक तरुण किंवा तरुणीची इच्छा असते. त्यासाठी ते रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट देखील बघत असतात. […]

Continue Reading

संधी दवडू नका; ‘तलाठी’ पदासाठी अर्ज करण्याला इतकेच दिवस शिल्लक

मुंबई :- राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने ‘तलाठी’ पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी २६ जून २०२३ पासून अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली असून लवकरच अर्ज सादर करण्याची मुदत संपणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या अनेक जागांसाठी शासनाकडून अर्ज मागविण्यात येत असतात. महसूल विभागाने देखील तलाठी पदाच्या तब्बल ४ हजार […]

Continue Reading

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती

मुंबई :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती निघाली असून २१ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. कोणती आहेत पदे?, काय आहे शिक्षणाची अट? वाचा सविस्तर बातमी. आपल्यालाही नोकरी मिळावी, यासाठी हजारो तरुण विविध विभागात निघणाऱ्या नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असतात. सध्या अनेक विभागात भरती देखील सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात देखील ज्युनियर […]

Continue Reading

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी भरती

थेट मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा काय आहे पात्र मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation Recruitment) शिक्षक पदाच्या १८३ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिक या दोनही विभागातील शिक्षकांचा समावेश असून थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. जगात शिक्षकाला अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षकाला गुरूचा दर्जा देखील दिला जातो. […]

Continue Reading