Job Placement, Jalgaon

Job Placement News : तुम्हीही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहात का? मग ही बातमी जरूर वाचा

रडार लाईव्ह न्यूज । जळगाव तुम्ही देखील रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जळगावात जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २७ जुन रोजी जळगावात प्लेसमेंट (Placement) ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या (Placement Melava) अंतर्गत तब्बल […]

Continue Reading
Bombay High Court Driver Bharati 2024

Bombay High Court Bharati : मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदासाठी भरती

रडार लाईव्ह न्युज । मुंबई कोर्ट अर्थात न्यायालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court) च्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील ‘वाहनचालक’ (Driver Bharati) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ८ जागांसाठी ही भरती होणार असून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील न्यायालयात वाहन चालक […]

Continue Reading
Central Bank Bharati 2024

Central Bank Bharati : 10 वी पास उत्तीर्णांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; आजच करा अर्ज

मुंबई : बँकेत नोकरीची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) च्यावतीने तब्बल ४८४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे, इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ही बातमी पूर्णपणे […]

Continue Reading

Maharashtra International Upkram : महाराष्ट्र इंटरनॅशनल उपक्रमांतर्गत विदेशात रोजगाराची संधी

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल (Maharashtra International Initiative) या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मीडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या […]

Continue Reading

Railway Bharati 2024 : रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी

रेल्वेत (Railway Bharati) तब्बल ५ हजारांवर जागांसाठी भरती; आजच करा अर्ज नवी दिल्ली : रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदाच्या तब्बल 5 हजार 696 पदांसाठी (Railway Bharati) भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज कसा करावा, यांसारखी […]

Continue Reading

CRPF Recruitment 2024 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली : भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF (Central Reserve Police Force) मध्ये कॉन्स्टेबल (General Duty) पदाच्या १६९ जागांसाठी भरती (CRPF Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. Sports Quota अंतर्गत ही भरती होणार असून १० उत्तीर्ण उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना १५ […]

Continue Reading

MUCBF Bharati 2024 : सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती

मुंबई : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (MUCBF) ने नोकरीची मोठी संधी उपलब्ध केली आहे. नांदेड येथे मुख्यालय असलेल्या एका सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदाच्या १५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MUCBF मार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला […]

Continue Reading

Job Fair : जळगावात १० रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

५२३ पदांसाठी होणार भरती; रोजगार (Job Fair) मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जळगाव : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी रोजी खाँजामीया रस्त्यावरील एस.एन.डी.टी महिला महाविदयालयात रोजगार मेळाव्याचे (Job Fair) आयोजन करण्यात […]

Continue Reading

Talathi Result : तलाठी भरती २०२३ ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (Talathi Result) शनिवार (दि.६) रोजी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन आठवड्यात उमेदवारांची अंतिम निवड यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्यावतीने तलाठी (Talathi Result) पदाच्या ४ हजार ४६६ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १० लाख ४१ […]

Continue Reading
Anukampa Selection

नगरपरिषदेच्या प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे‌. नियुक्ती पत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त […]

Continue Reading