Chlisgaon Crime News : चुलत दिराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

चाळीसगाव । शहर प्रतिनिधी प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने चुलत दिराच्या मतदीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे उघडकीस आली आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. बाळू सीताराम पवार हा पत्नी […]

Continue Reading
Chalisgaon Missing News : चाळीसगाव येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

Chalisgaon Missing News : चाळीसगाव येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

चाळीसगाव : शहरातील पवारवाडी, रहेमान नगर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे. नौशीनबानू शकील खान असे हरविलेल्या तरुणीचे नाव असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात हलविल्याची नोंद करण्यात आली आहे. (An 18-year-old girl is missing from Chalisgaon) याबाबत सविस्तर माहिती अशी की, नौशीनबानू शकील खान (वय-१८) या चाळीसगाव शहरातील पवारवाडी, रहेमान नगर […]

Continue Reading

Village liquor : गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टींवर कारवाई

तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) […]

Continue Reading

Strike : चोपडा शहारात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

कारवाईत (Strike) चार गुटखा विक्रेत्यांकडून १ लाख ६७ हजाराचा साठा जप्त जळगाव :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, धुळे व जळगाव संयुक्त पथकाने गुरुवार ७ डिसेंबर रोजी कारवाई (Strike) करत चोपडा येथील […]

Continue Reading
ATM Cash Van

Nandurbar News : १ कोटीची रोकड लांबविल्याप्रकरणी एकास अटक; नंदुरबार पोलिसांची कामगिरी

नंदुरबार पोलिसांकडून अधिक तपास सुरु नंदुरबार :- दुचाकीने जावून एटीएममध्ये कॅश भरून येतो, असे सांगून 1 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम लांबविणाऱ्या एटीएमच्या कॅश गाडीवरील कर्मचाऱ्यास नंदुरबार पोलिसांकडून नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. राकेश चौधरी असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून काही रोकड देखील ताब्यात घेण्यात आली आहे. (Nandurbar Crime News) नंदुरबार शहरातील विविध बँकांच्या […]

Continue Reading
Crime News

१ कोटी रुपयांचे नेटवर्क कार्ड चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पवई पोलीस स्टेशनच्या पथकाची कामगिरी; माहीम, दिल्ली येथून १ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मुंबई :- पवई येथील नेक्ट्रा कंपनीच्या डेटा सेंटरमधील १ कोटी रुपये किमतीचे ४ नेटवर्क कार्ड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी तिघं चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले असून त्यांनी माहीम आणि दिल्ली येथे विकलेले कार्डही हस्तगत करण्यात आले आहेत. […]

Continue Reading
Crime News

Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदारालाही अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; संशयिताची कारागृहात रवानगी जळगाव :- दोघांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदासरास एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हिमांशू शशिकांत कुटे (वय – २५, रा. महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे दोघे मित्र मंगळवार, दि.११ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरूण […]

Continue Reading