Chlisgaon Crime News : चुलत दिराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

चाळीसगाव । शहर प्रतिनिधी प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने चुलत दिराच्या मतदीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे उघडकीस आली आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. बाळू सीताराम पवार हा पत्नी […]

Continue Reading
Crime News

Crime News : चाळीसगाव शहरात तब्बल ५० किलो गांजा जप्त

सिद्धार्थ डोंगरे | चाळीसगाव शहर प्रतिनिधी अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर शनिवार, दि. १५ रोजी चाळीसगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनातून १० किलो तर घरातून ४० किलो असा तब्बल ५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (As many as 50 kg […]

Continue Reading
Accident News

Accident News : ओव्हरटेक करण्याच्या नादात डंपरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

चाळीसगाव : शहर प्रतिनिधी चाळीसगावकडून पाचोराकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने (Dumper) दुचाकीला ओव्हरटेक करताना कट (Accident) मारल्याने दुचाकी घसरून त्यावरील अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची घटना शनिवार, दि. १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी डंपर (Dumper) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल अफजल काकर (वय – १५, रा. लोहारी ता. पाचोरा), असे […]

Continue Reading

पाटा तुटल्याने महामार्गावरच पलटला कंटेनर; चालक, क्लिनर बालंबाल बचावले

शुभम जाधव | जळगाव जिल्हा प्रतिनिधी एरंडोल : कलकत्ताकडून सुरतकडे जाणाऱ्या धावत्या कंटेनरचा पाटा तुटून पलटी झाल्याची घटना एरंडोल शहरालगत असलेल्या उड्डाणपुलाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लिनर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कंटेनर चालक अजय कुमार शाह (वय-41) हे शनिवार, दि. 15 रोजी ताब्यातील कंटेनर (NL.01. L.6121) घेवून सुरत येथील एका कंपनीत जात […]

Continue Reading
Chalisgaon Missing News : चाळीसगाव येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

Chalisgaon Missing News : चाळीसगाव येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

चाळीसगाव : शहरातील पवारवाडी, रहेमान नगर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे. नौशीनबानू शकील खान असे हरविलेल्या तरुणीचे नाव असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात हलविल्याची नोंद करण्यात आली आहे. (An 18-year-old girl is missing from Chalisgaon) याबाबत सविस्तर माहिती अशी की, नौशीनबानू शकील खान (वय-१८) या चाळीसगाव शहरातील पवारवाडी, रहेमान नगर […]

Continue Reading
Wardha Crime News

Wardha Crime News : अंधश्रद्धेतून 12 वर्षीय बालकांचा नरबळी देण्याचा प्रयत्न

वर्ध्यातील नालवाडी परिसरातील घटना; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल वर्धा : विहिरीला शेंदूर लावायचे सांगून शेंदूर लावण्यासाठी खाली वाकलेल्या 12 वर्षीय मुलाला महिलेने विहिरीत ढकलल्याची (Crime News) धक्कादायक घटना वर्ध्यातील (Wardha) नालवाडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेतून (superstition) या बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेवर वर्धा पोलिसात […]

Continue Reading

दोन आयशरमधून ८३ लाखांचा गुटखा जप्त

गुटखासह पाच जण ताब्यात; फैजपूर पोलिसांची कामगिरी फैजपूर : बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे येणाऱ्या दोन आयशर वाहनावर बुधवारी फैजपूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८३ लाखांच्या (Gutkha) गुटख्यासह १ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची (Gutkha) तस्करी होत असल्याची गुप्त माहिती फैजपूर पोलिसांना मिळाली […]

Continue Reading

मारहाणप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ आमदारावर अखेर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून आ. कांबळे यांनी दोघांना मारहाण केली होती.  दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या […]

Continue Reading

Village liquor : गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टींवर कारवाई

तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) […]

Continue Reading

Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची […]

Continue Reading