Rajya Balnatya Spardha: नाटकांमधून पर्यावरण, शिक्षण आणि नात्यांवर भाष्य

बालकांच्या दर्जेदार सादरीकरणाने (Balnatya Spardha) जिंकली रसिकांची मने जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बाल कलाकारांनी पर्यावरण, शिक्षण, आई-वडील आणि पाल्यांमधील नाते, भाषा यासारख्या विषयांवर भाष्य करत आपल्या दर्जेदार अभिनयाचा अविष्कार घडविला. रसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत या बालकराकरांचा उत्साह वाढवला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० […]

Continue Reading

Sahitya Kala Puraskar 2023 : साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण; सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांना कांताई जैन-साहित्य कला जीवन (Kantai Jain-Sahitya Kala Jivan Gaurav Puraskar) गौरव पुरस्कार जळगाव : साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर त्यांनी नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे, मी जसा आहे तसाच व्यक्त व्हावे अनन्यसाधारण, युनिकपणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : ‘विळखा’ ने वाजला राज्य बालनाट्य स्पर्धेचा बिगुल

नाटक बघणे जितके सोपे तितकेच करणे कठीण : उद्घाटनप्रसंगी आ. राजुमामा भोळे यांचे प्रतिपादन जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या (Rajya Balnatya Spardha) प्राथमिक फेरीला सोमवार (दि.१५) रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भुसावळ येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी विद्यालयाने सादर केलेल्या ‘विळखा’या नाटकाने या स्पर्धेचा […]

Continue Reading

India Ice Hockey Team : कॅनडाच्या खेळाडूंना प्रशिक्षित करतोय जळगावचा तरुण

वयाच्या २४ व्या वर्षी घातली गवसणी; भारतीय आईस हॉकी संघाच्या (India Ice Hockey Team Vice Captain) उपकर्णधारपदापासून ते कॅनडात कोच होण्यापर्यंतचा विशाल जवाहरानी यांचा प्रेरणादायी प्रवासजळगाव : वय वर्ष ३ असताना आजीने पायात स्केट घालून तयार केले. या वयात अंगात असलेली स्फूर्ती पाहून प्रशिक्षकांनी देखील जिद्दीने शिकविले. या खेळात पारंगत झाल्यानंतर वयाच्या ९ व्या वर्षी […]

Continue Reading
Aamu Aakha Ek Se Farmer Producer Company

‘आमु आखा एक से’चा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार सन्मान

नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदूरबार :- जिल्ह्यातील काकडदा येथील ‘आमु आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन त्यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले असून या ठिकाणी त्यांचा पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे नंदुरबार […]

Continue Reading

जैन इरिगेशन सिस्टीम लि.ला गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा

जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर जळगाव :- भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात […]

Continue Reading
maharashtra security force

वाळू घाटांना राहणार सशस्त्र सुरक्षा

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; वाळू माफियांची मुजोरीला बसणार आळा जळगाव :- जिल्ह्यात अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक व वाळू माफियांची वाढती दादागिरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील वाळू घाटांना आता सशस्त्र सुरक्षा पुरविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला असून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे एक पथक जळगावात दाखल झाले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे […]

Continue Reading
Ganesh Murti

नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने गणेश मूर्ती 30 टक्क्याने महाग होणार शहादा प्रतिनिधी : नितीन सावळे शहादा :- गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोना काळात असलेले निर्बंध आणि गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते.मात्र यावर्षी सरकारने गणेशमूर्तींच्या […]

Continue Reading