Z P School Ravanje

सजविलेल्या ट्रॅक्टरमधून निघाली विद्यार्थ्यांची मिरवणूक

रडार लाईव्ह न्यूज : वार्ताहर रवंजे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे (Z.P. School) तील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव शनिवार, दि. १५ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची गावातून सजविलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या स्वागताने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. (A procession of students started from decorated tractors) […]

Continue Reading
स्वा. सै. ज.सु .खडके प्राथमिक विद्या मंदिर

खडके विद्या मंदिरात प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

जळगाव : स्वा. सै. ज.सु .खडके प्राथमिक विद्या मंदिरात नवागतांचे स्वागत व क्रमिक पुस्तक वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर कुमकुम तिलक करून व गुलाब पुष्प फुगे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळा समिती चेअरमन सिंधुताई कोल्हे, पियुष कोल्हे, संस्थेचे चिटणीस अवधूत पाटील उपस्थित होते. शाळेचे […]

Continue Reading

धनगर समाजातील पालकांसाठी आनंदाची बातमी

इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवतेय ही योजना; आजच घ्या लाभ जळगाव : पाल्यांच्या शिक्षणाची चिंता असलेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती–क) पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना नेमकी आहे काय?, काय आहेत पात्रतेच्या अटी, […]

Continue Reading
Board Exam

Maharashtra Board Exam : बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटे अतिरिक्त वेळ

का? घेतलाय बोर्डाने हा निर्णय; वाचा सविस्तर बातमी पुणे : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांना (Board Exam) लवकरच सुरुवात होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) ची परीक्षा (Board Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि […]

Continue Reading
Khadke School

खडके विद्या मंदिरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

जळगाव : येथील स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय हिंद, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा, अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील पवार, ज्येष्ठ शिक्षिका वंदना धुमाळ व स्वाती चौधरी […]

Continue Reading

इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा

जामनेर : येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे उपप्राचार्य प्रा. के एन. मराठे यांच्या हस्ते पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रा. डी.झेड. गायकवाड, प्रा. विजय पाटील, गजानन कचरे, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. […]

Continue Reading

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास जळगाव : अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२.३० ही वेळ असलेल्या या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये यात ३ ते ६ मिश्र […]

Continue Reading
North Maharashtra University

पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी अध्यापक योजना

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निर्णय जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळांमध्ये संशोधन वाढीला लागावे यासाठी या प्रशाळांमध्ये पूर्ण वेळ पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी अध्यापक योजना (Teaching Associateship Program) सुरु करण्याचा निर्णय कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी घेतला आहे. यापूर्वी संशोधनासाठी विविध वित्तीय एजन्सीकडून अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र आता अर्थसहाय्य […]

Continue Reading
NMU

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्वांगीणता – कुलगुरू

जळगाव :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (New National Education Policy) सर्वांगीणता आणि बहू आंतरविद्याशाखीय, नाविण्यपूर्ण संशोधन, अभ्यासक्रमात असलेली लवचिकता, क्रेडीट हस्तांतरण आदींचा समावेश असून यातून परिपूर्ण विद्यार्थी घडणार असल्याचे मत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ओळख पत्रकारांना व्हावी यासाठी […]

Continue Reading

राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी संघ रवाना

जळगाव :- इंदिरा गांधी विद्यापीठ, हरियाणा येथे दि १८ जुलै पासून होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना झाला. युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशान्वये प्रादेशिक संचालनालय व इंदिरा गांधी विद्यापीठ, मीरपूर (हरियाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव या विषयावर दि १८ ते २४ जुलै दरम्यान राष्ट्रीय एकात्मता ‍शिबीर होत आहे. […]

Continue Reading