Jalgaon Chatrapati Sambhaji Nagar Highway

महत्वाची बातमी : वाघुर नदीवरील जुना मोठा पुल वाहतुकीसाठी बंद

रडार लाईव्ह न्युज । प्रतिनिधी जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर (Jalgaon To Chatrapati Sambhaji Nagar Highway) किंवा छत्रपती संभाजीनगरमार्गे जळगाव ये-जा करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ (National Highway 753) वरील वाकोद गावातील वाघुर नदीवरील डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेली आहे, त्यामुळे […]

Continue Reading
Kharip Pik Vima News : खरीप २०२४ साठी एक रुपयात पिक विमा

Kharip Pik Vima News : खरीप २०२४ साठी एक रुपयात पिक विमा

शेतकऱ्यांनी पिक विमा (Pik Vima) योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन रडार लाईव्ह न्युज | जळगाव प्रधानमंत्री पिक विमा (Pik Vima) योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा, मृगही जातोय कोरडा

ॲड. एकनाथ पाटील | धरणगाव तालुका प्रतिनिधी धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील आनोरे, धानोरे गारखेडे, गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, पिंप्री शिवारातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. सात जून पासुन मृग नक्षत्राचे आगमन होते. त्यामुळे पावसाळयाची सुरूवात या नक्षत्रकाळापासून मानली जाते. मृग नक्षत्र […]

Continue Reading
Karandada Patil

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत चाळीसगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ […]

Continue Reading

जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या!

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन; जळगावात पार पडली कॉर्नर सभा जळगाव : भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला […]

Continue Reading

ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा…

छत्रपती शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगर, गेंदालाल मिल भागात करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी […]

Continue Reading

Loksabha Election 2024 : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे प्रतिपादन; नशिराबादला पार पडला मविआचा मेळावा जळगाव : मागील १० वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्या भूलथापांना आपण कसे बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार […]

Continue Reading

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदार संघात 20 तर रावेरात 29 उमेदवारी अर्ज वैध

जळगाव : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवार दि. 26 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 20 उमेदवार वैध तर 4 उमेदवार अवैध ठरले तर रावेर लोकसभा मतदार संघात 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध आणि 2 उमेदवार अवैध ठरले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी […]

Continue Reading
Jalgaon Film Festival

Jalgaon Film Festival : जळगावात भाजपच्यावतीने तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

चित्रपट (Film) आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत असलेल्या चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगावात ‘महोत्सव चित्रपटाचा, सन्मान कलाकारांचा – २०२४’ या चित्रपट महोत्सवाचे (Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून नाट्यशास्त्र, ॲक्टिंग अकॅडमी आणि जनसंवाद व […]

Continue Reading

Dhangar Samaj Aarakshan Yachika : धनगर समाजाची याचिका हायकोर्टाने फेटाळली; अमळनेरात आदिवासी संघटनांचा जल्लोष

प्रमोद परदेशी | अमळनेर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधून आरक्षण मिळावे, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्याने लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. (High Court rejects Dhangar Samaj’s Petation; Cheers of tribal organizations in Amalner) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधून […]

Continue Reading