Village liquor : गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टींवर कारवाई

तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) […]

Continue Reading
murder

धक्कादायक : मुलाचा खून करून पित्याने घेतला गळफास

भडगाव तालुक्यातील शिवनी येथील घटना धक्कादायक घटना भडगाव :- पैसे मागितल्याचा बापानेच मुलाचा खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील शिवनी येथे नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय चव्हाण (वय – ४८) हे त्यांचा बारा […]

Continue Reading
Crime News

Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदारालाही अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; संशयिताची कारागृहात रवानगी जळगाव :- दोघांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदासरास एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हिमांशू शशिकांत कुटे (वय – २५, रा. महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे दोघे मित्र मंगळवार, दि.११ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरूण […]

Continue Reading