हमालाच्या मुलाचा देशात डंका
आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]
Continue Reading