BJP

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद प्रतिनिधी | जळगाव जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार (Jalgaon BJP Candidate) आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराला मंगळवारी (दि. ५) ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे […]

Continue Reading

आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहू!

महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना नागरिकांनी दिले आश्वासन जळगाव । प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व समस्यांचे निरसन करण्याबाबत चर्चा केली. यावेळी […]

Continue Reading
जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला भाजपात प्रवेश जळगाव | प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार […]

Continue Reading

‘महाशक्तीच्या’ साक्षीने अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रतिनिधी | रावेर रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading

डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारीवरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाऊ नये; बैठकीत ठराव करत घेतली प्रतिज्ञा मुस्तकीम बागवान | एरंडोल तालुका प्रतिनिधी महविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटला असून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यावरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. सतीश पाटील (dr. […]

Continue Reading
Erandol Congress Meeting

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघ यावेळी काँग्रेसला मिळावा!

एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सूर रडार लाईव्ह न्युज । रवंजे बु. वार्ताहर विधानसभेच्या निवडणुकीत पारोळा तालुक्यातून आलटून-पालटून आमदार निवडून येतात. एरंडोल तालुक्याला संधी दिली जात नाही, त्यामुळे हा तालुका नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल तालुका हा काँग्रेसलाच मिळावा, असा सूर एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत उमटला. देशात नुकत्याच […]

Continue Reading
Congess

Congress News : विधानसभा निवडणुकीसाठी ‘काँग्रेस’कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

इच्छूकांची नावे सुचविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांना सुरुवात; बुधवारी एरंडोल तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या बैठकीचे आयोजन मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेस (Congress) ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता काँग्रेस (Congress) ने महाराष्ट्र विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Congress) कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार […]

Continue Reading
Congress Committee Aandolan

Congress Aandolan News : भाजपा विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी चिखल फेक आंदोलन

रडार लाईव्ह न्युज । रवंजे बु. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षा (BJP) चे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात आहे. राज्यातील जनता समस्यांच्या सामना करत असतांना सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करीत असल्याचा आरोप करत राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शुक्रवार, दि. २१ […]

Continue Reading
निकेश राजपूत Nikesh Rajput BJP

जळगाव जिल्ह्यातील कलावंतांच्या समस्या मार्गी लावणार

आढावा बैठकीत भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांचे कलावंतांना आश्वासन जळगाव : जिल्ह्यातील कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या लवकरच कलावंताची नोंदणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांनी दिले. सांस्कृतिक प्रकोष्ठ, जळगाव जिल्हाच्यावतीने सोमवार दि. १० […]

Continue Reading
Karandada Patil

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत चाळीसगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ […]

Continue Reading