Gram Sanvad Cycle Yatra : गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” (Gram Sanvad Cycle Yatra) ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात […]

Continue Reading

प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रसन्न सुरेश देशमुख यांना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवकाई प्रतिष्ठान व मिताली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.२१) रोजी रोटरी भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी […]

Continue Reading

Nilambanachi Magni: जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा!

भ्रष्टाचार विरोधी (Anti-corruption) जनआक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांची (Nilambanachi Magni) मागणी चोपडा (प्रतिनिधी) : जनतेच्या समस्या, प्रश्न, तक्रारींचे निवारण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी (Nilambanachi Magni) मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे (Maharashtra State Anti Corruption Public Agitation Organization) जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे. श्री. गायकवाड […]

Continue Reading

पाचोरावरून येणाऱ्या बसेसना शिरसोली येथे थांबा द्या!

शिरसोली ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची मागणी; आगार व्यवस्थापक यांना दिले निवेदन अशोक पाटील | वार्ताहर शिरसोली : पुढील महिन्यापासून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पाचोरा, चाळीसगावकडून येणाऱ्या सर्व बसेसना शिरसोली (प्र.बो व प्र.न) येथे थांबा द्यावा, अशी मागणी शिरसोली ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. […]

Continue Reading

दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम ; २६ दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले वितरण मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच […]

Continue Reading

Anniversary Celebration : आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशनचा वर्धापन दिवस साजरा

मुक्ताईनगर : मागील चार वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशन या संघटनेचा आज वर्धापन (Anniversary) दिवस मुक्ताईनगर येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक कौस्तुभ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाच्या (Anniversary) कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या वर्षभरात […]

Continue Reading
Journalist

अंमलबजावणी होत नसल्याने धुळ्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा; १८ पत्रकार संघटनांची मागणी धुळे :- राज्यात पत्रकारांवर होत असलेले हल्ले व पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची अमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळ्यात विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पाचोऱ्याचे आमदार किशोर […]

Continue Reading

अध्यक्षपदी अमीत भाटीया तर उपाध्यक्षपदी अशोक भाटीया

जळगाव :- जिल्ह्यातील भाटीया समाज बांधवांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येवून अध्यक्षपदी अमीत भाटीया तर उपाध्यक्षपदी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त अशोक भाटीया यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेविका छायाबेन भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.16) पद्मावती मंगल कार्यालय येथे ही बैठक पार पडली. बैठकीत गेल्या 6 वर्षांपासून समाजाचे कार्य संतगतीने […]

Continue Reading