निकेश राजपूत Nikesh Rajput BJP

जळगाव जिल्ह्यातील कलावंतांच्या समस्या मार्गी लावणार

आढावा बैठकीत भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांचे कलावंतांना आश्वासन जळगाव : जिल्ह्यातील कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या लवकरच कलावंताची नोंदणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून कलावंतांचे प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत यांनी दिले. सांस्कृतिक प्रकोष्ठ, जळगाव जिल्हाच्यावतीने सोमवार दि. १० […]

Continue Reading
Jalgaon Film Festival

Jalgaon Film Festival : जळगावात भाजपच्यावतीने तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

चित्रपट (Film) आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत असलेल्या चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगावात ‘महोत्सव चित्रपटाचा, सन्मान कलाकारांचा – २०२४’ या चित्रपट महोत्सवाचे (Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून नाट्यशास्त्र, ॲक्टिंग अकॅडमी आणि जनसंवाद व […]

Continue Reading
Dr. Ravindra Shobhane

Marathi Sahitya Sammelan 2024 : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही : प्रा.डॉ. रवींद्र शोभणे

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, (अमळनेर, जि.जळगाव) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे? असा प्रश्न 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी उपस्थित […]

Continue Reading
Marathi Sahitya Sammelan 2024

Marathi Sahitya Sammelan 2024 : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत सानेगुरूजी साहित्य नगरी (अमळनेर, जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष […]

Continue Reading
Marathi Sahitya Sammelan

Bal Sahitya Sammelan : बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

बालसाहित्याला (Bal Sahitya Sammelan) विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद सानेगुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : बाल साहित्यातील (Bal Sahitya Sammelan) कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख याने आपल्या […]

Continue Reading

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी (अमळनेर) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम्‌ आदी कार्यक्रमांचा समावेश असून […]

Continue Reading