एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन
परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रतिनिधी । जळगाव संविधानाला 75 वर्षेे पूर्ण झाली असून ते सर्वमान्यांपयर्र्ंत पोहोचावे, त्यांचे हक्क, कर्तव्य त्यांच्यापयर्र्ंत पोहोचावेत यासाठी रविवार, दि.16 रोजी एरंडोल येथील हॉटेल कृष्णा मैदानावर खान्देशातील पहिले राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करणण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील डॉ.अनंत राऊत राहणार असून रिपब्लिकन […]
Continue Reading