Dr. Mustakim Pathan

हमालाच्या मुलाचा देशात डंका

आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]

Continue Reading
Pawan Khambayat

भाजपा सांस्कृतिक सेलच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन खंबायत यांची नियुक्ती

जळगाव : भारतीय जनता पार्टी (BJP Jalgaon) सांस्कृतिक सेलच्या (BJP Cultural Cell) जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन अशोक खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे व आ. राजूमामा भोळे यांच्याहस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pawan Khambayat appointed as Jalgaon District Coordinator of BJP Cultural Cell) पत्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

Continue Reading

राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जिल्ह्यातील १० पंच उत्तीर्ण

जामनेर : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील १० क्रीडा शिक्षक, खेळाडू उत्तीर्ण झाले आहेत. डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे दि.४ मे २०२३ रोजी लाडकारंजा (जि. वशिम) येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल बुधवार (दि.१०) […]

Continue Reading

जळगावचा हर्ष अग्रवाल सीए परीक्षेत भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर २०२३ या महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जळगावातील हर्ष श्याम अग्रवाल हा भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. हर्ष अग्रवाल हा जळगावातील रहिवाशी असून नवीपेठेतील श्याम […]

Continue Reading
C.A. Agiwal

विद्यापीठाच्या शुल्क निश्चिती समितीच्या सदस्यपदी सी.ए. हितेश आगीवाल यांची निवड

जळगाव :- येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शुल्क निश्चिती समितीच्या सदस्यपदी सी.ए. हितेश किशोर आगीवाल यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सी.ए. आगीवाल यांची विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या वैधानिक/ए.जी. लेखापरीक्षणाच्या अनुपालन अहवालाचा आढावा उपसमितीवर देखील सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यावेळी […]

Continue Reading