पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

भारत देश हा कृषिप्रधान देश हाय प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते.भारतात 60% च्या वर लोक शेती या प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे. अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय […]

Continue Reading
Minister Girish Mahajan

कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळाबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्या या सूचना

वाचा काय म्हणाले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन‌ Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज […]

Continue Reading

‘मागेल त्याला घर’ या धोरणाचे बेघर नागरिकांनी संधीत रूपांतर करावे!

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन; ६६२ पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल आदेशाचे वितरण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार :- घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले […]

Continue Reading
ATM Cash Van

Nandurbar News : १ कोटीची रोकड लांबविल्याप्रकरणी एकास अटक; नंदुरबार पोलिसांची कामगिरी

नंदुरबार पोलिसांकडून अधिक तपास सुरु नंदुरबार :- दुचाकीने जावून एटीएममध्ये कॅश भरून येतो, असे सांगून 1 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम लांबविणाऱ्या एटीएमच्या कॅश गाडीवरील कर्मचाऱ्यास नंदुरबार पोलिसांकडून नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. राकेश चौधरी असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून काही रोकड देखील ताब्यात घेण्यात आली आहे. (Nandurbar Crime News) नंदुरबार शहरातील विविध बँकांच्या […]

Continue Reading

बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा अधिकाऱ्यांना इशारा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार:- जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यू झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला. जिल्ह्यातील आरोग्य […]

Continue Reading
Journalist

अंमलबजावणी होत नसल्याने धुळ्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा; १८ पत्रकार संघटनांची मागणी धुळे :- राज्यात पत्रकारांवर होत असलेले हल्ले व पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची अमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळ्यात विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पाचोऱ्याचे आमदार किशोर […]

Continue Reading