धरणगाव तालुक्यात पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, बाभळे, गंगापुरी, पष्टाणे शिवारात रिपरिप पावसामुळे खरीपच्या पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे. खरिपच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांपुरता पाऊस पडत असला तरी विहिरींच्या पाणी […]

Continue Reading
धरणगाव

धरणगाव तालुक्यात पावसाचा खंड, शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे

रडार लाईव्ह न्युज । धरणगाव तालुका प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात रिमझिम पाऊस वगळता अद्याप एकदाही ओढे-नाले वाहून निघाले नाहीत. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी व कपाशी लागवड केली असून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे डोळे सध्या आभाळाकडे लागलेले आहेत. धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, गंगापुरी, पष्टाने शिवारात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. फक्त एकदाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी व […]

Continue Reading
Kharip Pik Vima News : खरीप २०२४ साठी एक रुपयात पिक विमा

Kharip Pik Vima News : खरीप २०२४ साठी एक रुपयात पिक विमा

शेतकऱ्यांनी पिक विमा (Pik Vima) योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन रडार लाईव्ह न्युज | जळगाव प्रधानमंत्री पिक विमा (Pik Vima) योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० […]

Continue Reading
Dharangaon Rain

आनोरे शिवारात वरूणराजाची जोरदार हजेरी

रडार लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुका प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे शिवारात सोमवार, दि 17 रोजी वरूणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला. (strong rain presence in Anore Shivar) गेल्या दोन दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याने तापमान देखील वाढले होते. त्यामुळे पूर्वहंगामी कपाशी देखील कोमेजू लागली होती. बहुतेक शेतकऱ्यांचा पाण्याचे टँकर विहिरीत […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा, मृगही जातोय कोरडा

ॲड. एकनाथ पाटील | धरणगाव तालुका प्रतिनिधी धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील आनोरे, धानोरे गारखेडे, गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, पिंप्री शिवारातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. सात जून पासुन मृग नक्षत्राचे आगमन होते. त्यामुळे पावसाळयाची सुरूवात या नक्षत्रकाळापासून मानली जाते. मृग नक्षत्र […]

Continue Reading

Big News : नाशिक जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

कांद्याची (Onion) भुकटी (Dehydration Project) करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबवणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई : निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी (Dehydration Project) करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी […]

Continue Reading
पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर व्हावे..!

भारत देश हा कृषिप्रधान देश हाय प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते.भारतात 60% च्या वर लोक शेती या प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे. अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय […]

Continue Reading
Minister Girish Mahajan

कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळाबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्या या सूचना

वाचा काय म्हणाले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन‌ Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज […]

Continue Reading
Extension of Crop Insurance Scheme

Crop Insurance : शेतकऱ्यांनो या योजनेला मिळाली आहे मुदतवाढ

आजच घ्या लाभ ; ३ ऑगस्टपर्यंत मिळाली आहे मुदतवाढ मुंबई :- एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) योजनेचा लाभ न घेता येऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला (PMFBY) शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद व काही ठिकाणी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून या योजनेला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाभ घेऊ न […]

Continue Reading

Crop Insurance: जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीक विमा

पीक विमा काढण्यात नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल जळगाव :- महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत सहभागी होत २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार १४२ शेतकऱ्यांनी १ रुपयात पीक विमा काढला आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होवून लाभ […]

Continue Reading