Dr. Mustakim Pathan

हमालाच्या मुलाचा देशात डंका

आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]

Continue Reading

दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, अंत्यसंस्कारही झाले… मात्र दोन महिन्यानंतर घडले भलतेच…

गोव्यातील आगशी येथील घटनेने सगळेच हैराण; वाचा नेमकी काय आहे घटना पणजी : एखादी व्यक्ती मेली, त्या व्यक्तीवर तुमच्यासमोर अंत्यसंस्कारही झाले मात्र, तीच व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊन उभी राहिली तर… पँट ओली झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, अशीच एक हैराण करणारी घटना गोव्यातील आगशी येथे घडली आहे. मृत्यूच्या दोन महिन्यानंतर तीच व्यक्ती कुटुंबियांसमोर येवून उभी राहिल्याने […]

Continue Reading

Village liquor : गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टींवर कारवाई

तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) […]

Continue Reading

Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची […]

Continue Reading