Rajya Balnatya Spardha : रसिकांना हसवून लोटपोट करत राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जळगाव केंद्रावर आयोजित २० व्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी (दि.१९) ‘मरी गई’ या नाटकाने झाला. अस्सल अहिराणी संवादातील या नाटकाने रसिकांना हसवून लोटपोट केले तर रसिकांनीही टाळ्यांचा खळखळात करत बालकांच्या कलेचे कौतुक केले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे गेल्या पाच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेचा शुक्रवारी समारोप

जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेत गुरुवारी (दि.१८) बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नाटकांचे सादरीकरण करून रसिकांची वाह… वाह… मिळविली. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सर्वच बाल कलाकारांनी विविध घटकातील मुलांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समोरील आव्हाने नाटकाच्या माध्यमातून मांडले. आयडेंटीटी : अनाथ, फुटपाथवर राहणाऱ्या, हातमजुरी […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha: नाटकांमधून पर्यावरण, शिक्षण आणि नात्यांवर भाष्य

बालकांच्या दर्जेदार सादरीकरणाने (Balnatya Spardha) जिंकली रसिकांची मने जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बाल कलाकारांनी पर्यावरण, शिक्षण, आई-वडील आणि पाल्यांमधील नाते, भाषा यासारख्या विषयांवर भाष्य करत आपल्या दर्जेदार अभिनयाचा अविष्कार घडविला. रसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत या बालकराकरांचा उत्साह वाढवला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : जळगाव केंद्रावर १५ पासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

३२ नाट्यांची (Balnatya) रसिकांना मिळणार मेजवानी ; विळखाने होणार शुभारंभ  जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेनंतर जळगावकर रसिकांसाठी राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेची मेजवानी आणली आहे. दि.१५ जानेवारीपासून रंगणाऱ्या या बालनाट्य स्पर्धेत तब्बल ३२ नाटकांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती समनव्यक ईश्वर पाटील यांनी दिली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० वी महाराष्ट्र राज्य […]

Continue Reading