New DGP Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

मुंबई : सशस्त्र सीमा बल विभागाच्या पोलीस महानिदेशक तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले असून त्या लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून राजकीय नेत्यांच्या फोन […]

Continue Reading
Crime News

१ कोटी रुपयांचे नेटवर्क कार्ड चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पवई पोलीस स्टेशनच्या पथकाची कामगिरी; माहीम, दिल्ली येथून १ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मुंबई :- पवई येथील नेक्ट्रा कंपनीच्या डेटा सेंटरमधील १ कोटी रुपये किमतीचे ४ नेटवर्क कार्ड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी तिघं चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले असून त्यांनी माहीम आणि दिल्ली येथे विकलेले कार्डही हस्तगत करण्यात आले आहेत. […]

Continue Reading
murder

धक्कादायक : मुलाचा खून करून पित्याने घेतला गळफास

भडगाव तालुक्यातील शिवनी येथील घटना धक्कादायक घटना भडगाव :- पैसे मागितल्याचा बापानेच मुलाचा खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील शिवनी येथे नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय चव्हाण (वय – ४८) हे त्यांचा बारा […]

Continue Reading
Crime News

१३ तलवारीसह ५ जण ताब्यात; जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा :- जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या हत्यार बागळणे तसेच विक्री, खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चोपडा पोलीसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत तब्बल १३ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या हत्यार विक्री, खरेदी आणि बागळण्याऱ्यांवर […]

Continue Reading
anti corruption bureau, Nandurbar

पोलीस हेड कॉन्स्टेबलला पाच हजाराची लाच घेतांना अटक

औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाची कारवाई औरंगाबाद : दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी व वाढीव कलम न लावण्यासाठी ५ हजाराची लाच (Corruption) घेणाऱ्या देवगाव (रंगारी) पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात (Arrest) घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजायीशी घरगुती वाद असून याप्रकरणी कन्नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) पोलीस स्थानकात […]

Continue Reading