Karandada Patil

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत चाळीसगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यात घुमला ‘एकच वादा.., करण दादा’चा नारा

कवठळ, चोरगाव, धार, शेरी, निमखेडा, झुरखेडा, पथराड येथील प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवार, दि. २५ रोजी धरणगाव तालुक्यातील कवठळ, चोरगाव, धार, शेरी यासह विविध गावांना भेटी देऊन प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलींना सर्वच ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]

Continue Reading