गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून ईद साजरी; मनियार बिरादरीचा कौतुकास्पद उपक्रम
रडार लाईव्ह न्यूज । जळगाव सोमवार, दि. १७ रोजी देशभरात ईद साजरी करण्यात आली. प्रत्येक जण ईदचा आनंद साजरा करीत असतांना जळगावातील मनियार बिरादरीने मात्र, अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवीत ईद साजरी केली. मनियार बिरादरीने अत्यंत गरीब कुटुंबातील १५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी प्रत्येकी २ हजाराची मदत करत एक आदर्श निर्माण केला आहे. […]
Continue Reading