पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) संदर्भात मोठी अपडेट

पेट्रोल – डिझेलचा (Petrol – Diesel) पुरवठा होणार सुरळीत; जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन ट्रक व टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पेट्रोल पंपांवर पहावयास मिळत आहे. मात्र, पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी […]

Continue Reading
Central Railway Train Cancelled

Train Cancelled : मध्य रेल्वेकडून तब्बल 24 रेल्वे गाड्या रद्द; काही गाडयांच्या मार्गात बदल

कोणत्या गाड्यांचा आहे समावेश ; वाचा सविस्तर बातमी भुसावळ :- रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) कडून भुसावळ विभागातील 24 रेल्वे रद्द (Train Cancelled) तर काही गाड्यांच्या मार्गात बदल व सुरु होण्याच्या स्टेशनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर गावी जाण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी […]

Continue Reading
Guardian Minister Gulabrao Patil

गोंडगाव घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील; पिडित बालिकेच्या कुटुंबाची सात्वंनपर भेट जळगाव :- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव […]

Continue Reading

आता घरबसल्या मतदार यादीत नाव करा समाविष्ट

मतदारांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन जळगाव :- नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूक विषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप उपयुक्त आहे. त्यामुळे मतदारांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे हे ॲप तयार करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय […]

Continue Reading

मिलिंद दुसाने यांनी स्विकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

जळगाव :- जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांनी मंगळवारी (दि.११) आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे देण्यात आला आहे. तर माहिती अधिकारी शैलजा देशमुख यांची […]

Continue Reading