EPFO

देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी ‘आनंदाची बातमी’; ‘पीएफ’वरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अर्थात ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने अर्थमंत्रालयाकडे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएफ (Provident Fund) वर ८.२५ व्याज मिळणार आहे. देशभरातील तब्बल ८ […]

Continue Reading

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी (अमळनेर) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम्‌ आदी कार्यक्रमांचा समावेश असून […]

Continue Reading

Ray Nagar Solapur : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर-रे नगर येथील १५ हजार घरकुलाचे वितरण

प्रधानमंत्री आवास (Ray Nagar) योजनेमुळे गोरगरीबांच्या घरांची स्वप्नपूर्ती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर : केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhanmantri Aavas Yojna) रे नगर (Ray Nagar) येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे […]

Continue Reading

India Ice Hockey Team : कॅनडाच्या खेळाडूंना प्रशिक्षित करतोय जळगावचा तरुण

वयाच्या २४ व्या वर्षी घातली गवसणी; भारतीय आईस हॉकी संघाच्या (India Ice Hockey Team Vice Captain) उपकर्णधारपदापासून ते कॅनडात कोच होण्यापर्यंतचा विशाल जवाहरानी यांचा प्रेरणादायी प्रवासजळगाव : वय वर्ष ३ असताना आजीने पायात स्केट घालून तयार केले. या वयात अंगात असलेली स्फूर्ती पाहून प्रशिक्षकांनी देखील जिद्दीने शिकविले. या खेळात पारंगत झाल्यानंतर वयाच्या ९ व्या वर्षी […]

Continue Reading

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading

Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची […]

Continue Reading