World Vision India Upkram : चित्रांच्या माध्यमातून मुलांना स्व:रक्षणाचे धडे
वर्ल्ड व्हिजन इंडियाचा उपक्रम; ३५ बाल गटातील मुलांना खेळाच्या साहित्याचे वाटप प्रमोद परदेशी | धरणगाव : वर्ल्ड व्हिजन इंडिया (World Vision India) व धरणगाव तालुक्यातील बाल गटांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनासह चित्रांच्या माध्यमातून स्व:रक्षणाचे (Self Defence) धडे देण्यात आले. यावेळी ३५ बाल गटांना खेळांचे साहित्य देखील वितरीत करण्यात […]
Continue Reading