Anniversary Celebration : आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशनचा वर्धापन दिवस साजरा

मुक्ताईनगर : मागील चार वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशन या संघटनेचा आज वर्धापन (Anniversary) दिवस मुक्ताईनगर येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक कौस्तुभ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाच्या (Anniversary) कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या वर्षभरात […]

Continue Reading