जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला भाजपात प्रवेश जळगाव | प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार […]

Continue Reading
Marathi Sahitya Sammelan 2024

Marathi Sahitya Sammelan 2024 : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत सानेगुरूजी साहित्य नगरी (अमळनेर, जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष […]

Continue Reading
Pawan Khambayat

भाजपा सांस्कृतिक सेलच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन खंबायत यांची नियुक्ती

जळगाव : भारतीय जनता पार्टी (BJP Jalgaon) सांस्कृतिक सेलच्या (BJP Cultural Cell) जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन अशोक खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे व आ. राजूमामा भोळे यांच्याहस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pawan Khambayat appointed as Jalgaon District Coordinator of BJP Cultural Cell) पत्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

Continue Reading
Minister Girish Mahajan

कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळाबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्या या सूचना

वाचा काय म्हणाले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन‌ Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज […]

Continue Reading