Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदारालाही अटक
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; संशयिताची कारागृहात रवानगी जळगाव :- दोघांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील चौथ्या साथीदासरास एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हिमांशू शशिकांत कुटे (वय – २५, रा. महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे दोघे मित्र मंगळवार, दि.११ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरूण […]
Continue Reading