इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा
जामनेर : येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे उपप्राचार्य प्रा. के एन. मराठे यांच्या हस्ते पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रा. डी.झेड. गायकवाड, प्रा. विजय पाटील, गजानन कचरे, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. […]
Continue Reading