Loksabha Election 2024 : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे प्रतिपादन; नशिराबादला पार पडला मविआचा मेळावा जळगाव : मागील १० वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्या भूलथापांना आपण कसे बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार […]

Continue Reading

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदार संघात 20 तर रावेरात 29 उमेदवारी अर्ज वैध

जळगाव : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवार दि. 26 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 20 उमेदवार वैध तर 4 उमेदवार अवैध ठरले तर रावेर लोकसभा मतदार संघात 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध आणि 2 उमेदवार अवैध ठरले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी […]

Continue Reading