बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा अधिकाऱ्यांना इशारा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार:- जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यू झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला. जिल्ह्यातील आरोग्य […]

Continue Reading
anti corruption bureau, Nandurbar

नंदुरबार पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकास लाच घेतांना अटक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार :- पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बिल मंजूर करण्यासाठी ७ हजाराची लाच मागणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau) विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर मोघम २ हजाराची लाच मागणाऱ्या दुसऱ्या कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Continue Reading