दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना 50 लाखांची मदत द्या!
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलची मागणी; चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन चाळीसगाव : शहर प्रतिनिधी जम्मू-काश्मीर येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झाला तर 32 भाविक जखमी झाले आहेत. या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख तर जखमी भाविकांना दहा लाखाची मदत करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय […]
Continue Reading