१३ तलवारीसह ५ जण ताब्यात; जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई
चोपडा :- जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या हत्यार बागळणे तसेच विक्री, खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चोपडा पोलीसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत तब्बल १३ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या हत्यार विक्री, खरेदी आणि बागळण्याऱ्यांवर […]
Continue Reading