Ray Nagar Solapur : अनेक देश महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक

रे नगर (Ray Nagar) येथील कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती सोलापूर : दावोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त […]

Continue Reading

दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम ; २६ दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले वितरण मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच […]

Continue Reading

World Economic Forum : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन

परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. […]

Continue Reading

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading