जळगावचा हर्ष अग्रवाल सीए परीक्षेत भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर २०२३ या महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जळगावातील हर्ष श्याम अग्रवाल हा भारतातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. हर्ष अग्रवाल हा जळगावातील रहिवाशी असून नवीपेठेतील श्याम […]

Continue Reading
C.A. Agiwal

विद्यापीठाच्या शुल्क निश्चिती समितीच्या सदस्यपदी सी.ए. हितेश आगीवाल यांची निवड

जळगाव :- येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शुल्क निश्चिती समितीच्या सदस्यपदी सी.ए. हितेश किशोर आगीवाल यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सी.ए. आगीवाल यांची विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या वैधानिक/ए.जी. लेखापरीक्षणाच्या अनुपालन अहवालाचा आढावा उपसमितीवर देखील सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यावेळी […]

Continue Reading