Pawan Khambayat

भाजपा सांस्कृतिक सेलच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन खंबायत यांची नियुक्ती

जळगाव : भारतीय जनता पार्टी (BJP Jalgaon) सांस्कृतिक सेलच्या (BJP Cultural Cell) जळगाव जिल्हा संयोजकपदी पवन अशोक खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे व आ. राजूमामा भोळे यांच्याहस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pawan Khambayat appointed as Jalgaon District Coordinator of BJP Cultural Cell) पत्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

Continue Reading

मारहाणप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ आमदारावर अखेर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून आ. कांबळे यांनी दोघांना मारहाण केली होती.  दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या […]

Continue Reading