Anti Corruption Action

गाळा नावावर करण्यासाठी मागितली ५ लाखांची लाच

यावल येथील पतसंस्थेच्या प्रशासकास रंगेहाथ अटक; धुळे येथे झाली कारवाई जळगाव :- गाळा आणि त्याची अनामत रक्कम नावावर करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणाऱ्या यावल येथील एका पतसंस्थेच्या प्रशासकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली. धुळे येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सावदा नगरपालिकेअंतर्गत […]

Continue Reading
anti corruption bureau, Nandurbar

पोलीस हेड कॉन्स्टेबलला पाच हजाराची लाच घेतांना अटक

औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाची कारवाई औरंगाबाद : दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी व वाढीव कलम न लावण्यासाठी ५ हजाराची लाच (Corruption) घेणाऱ्या देवगाव (रंगारी) पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात (Arrest) घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजायीशी घरगुती वाद असून याप्रकरणी कन्नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) पोलीस स्थानकात […]

Continue Reading