पाटा तुटल्याने महामार्गावरच पलटला कंटेनर; चालक, क्लिनर बालंबाल बचावले

शुभम जाधव | जळगाव जिल्हा प्रतिनिधी एरंडोल : कलकत्ताकडून सुरतकडे जाणाऱ्या धावत्या कंटेनरचा पाटा तुटून पलटी झाल्याची घटना एरंडोल शहरालगत असलेल्या उड्डाणपुलाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लिनर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कंटेनर चालक अजय कुमार शाह (वय-41) हे शनिवार, दि. 15 रोजी ताब्यातील कंटेनर (NL.01. L.6121) घेवून सुरत येथील एका कंपनीत जात […]

Continue Reading

Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची […]

Continue Reading