धरणगाव तालुक्यात पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, बाभळे, गंगापुरी, पष्टाणे शिवारात रिपरिप पावसामुळे खरीपच्या पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे. खरिपच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांपुरता पाऊस पडत असला तरी विहिरींच्या पाणी […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा, मृगही जातोय कोरडा

ॲड. एकनाथ पाटील | धरणगाव तालुका प्रतिनिधी धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील आनोरे, धानोरे गारखेडे, गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, पिंप्री शिवारातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. सात जून पासुन मृग नक्षत्राचे आगमन होते. त्यामुळे पावसाळयाची सुरूवात या नक्षत्रकाळापासून मानली जाते. मृग नक्षत्र […]

Continue Reading