Accident : बस आणि ट्रकच्या धडकेत १२ भाविकांचा मृत्यू
गुवाहाटी : बस आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात (Accident) 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून एक बस तिलिंगा मंदिराकडे जात होती. यावेळी बालिजान परिसरात जोरहाटकडून येणाऱ्या ट्रकला बसची […]
Continue Reading