जळगाव जिल्हा पत्रकार संघतर्फे माजी मंत्री एम.के. अण्णा पाटील यांचा सत्कार
रडार लाईव्ह न्यूज : प्रतिनिधी जळगाव : माजी केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब एम. के. अण्णा पाटील यांना नवी दिल्ली येथे जागतिक ग्लोबल फ्युल अवार्ड देवी सन्मानित केल्याबद्दल जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार, दि. १८ रोजी पत्रकार भवनात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार भवन समितीचे विश्वस्त अशोक भाटीया, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष पांडुरंग […]
Continue Reading