बापरे… प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोकल्याच्या औषधात (Cough Syrup) आढळल्या अळ्या
औषध साठा (Cough Syrup) सील करण्यात यावा; आमदार पाडवी यांची मागणी नंदुरबार : जिल्ह्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या खोकल्याच्या औषधात (Cough Syrup) अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर हा औषधसाठा सील करून संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाडवी केली आहे. वातावरणातील बदलामुळे […]
Continue Reading