खडके विद्या मंदिरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
जळगाव : येथील स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय हिंद, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा, अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील पवार, ज्येष्ठ शिक्षिका वंदना धुमाळ व स्वाती चौधरी […]
Continue Reading