Jalgaon Film Festival

Jalgaon Film Festival : जळगावात भाजपच्यावतीने तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

चित्रपट (Film) आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत असलेल्या चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगावात ‘महोत्सव चित्रपटाचा, सन्मान कलाकारांचा – २०२४’ या चित्रपट महोत्सवाचे (Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून नाट्यशास्त्र, ॲक्टिंग अकॅडमी आणि जनसंवाद व […]

Continue Reading
1 No. Cha Dha

‘१ नंबरचा ढ’ चित्रपट जल्लोषात प्रदर्शित

चित्रपटाचे लेखक, गीतकार, दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव : अभ्यासात मागे पडलेल्या आणि वाचता, लिहिता किंवा काही जमले नाही म्हणून ‘ढ’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मनीष नावाच्या एका मुलावर आधारित ‘१ नंबरचा ढ’ सिनेमा शुक्रवारी (दि.२) जल्लोषात प्रदर्शित झाल्याची माहिती सिनेमाचे लेखक, गीतकार तथा दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील अशोक […]

Continue Reading