Job Placement, Jalgaon

Job Placement News : तुम्हीही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहात का? मग ही बातमी जरूर वाचा

रडार लाईव्ह न्यूज । जळगाव तुम्ही देखील रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जळगावात जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २७ जुन रोजी जळगावात प्लेसमेंट (Placement) ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या (Placement Melava) अंतर्गत तब्बल […]

Continue Reading

धनगर समाजातील पालकांसाठी आनंदाची बातमी

इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवतेय ही योजना; आजच घ्या लाभ जळगाव : पाल्यांच्या शिक्षणाची चिंता असलेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती–क) पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना नेमकी आहे काय?, काय आहेत पात्रतेच्या अटी, […]

Continue Reading

शेतकऱ्यांसाठी एक रूपयात पीक विमा; लाभ घेण्याचे आवाहन

विमा हा महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन भरता येणार असून यासाठी सातबारा, ८-अ, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी म्हणून गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा केंद्रावर […]

Continue Reading