अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास जळगाव : अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२.३० ही वेळ असलेल्या या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये यात ३ ते ६ मिश्र […]

Continue Reading

Talathi Bharati : एका उमेदवाराला मिळाले चक्क 200 पैकी 214 गुण

तलाठी भरती (Talathi Bharati) तील घोटाळ्याची SIT चौकशी करा; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी मुंबई : तलाठी भरतीचा (Talathi Bharati) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर ही भरतीच वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेत एका उमेदवाराला २०० पैकी चक्क २१४ गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निकालाचा फोटो […]

Continue Reading

Talathi Result : तलाठी भरती २०२३ ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (Talathi Result) शनिवार (दि.६) रोजी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन आठवड्यात उमेदवारांची अंतिम निवड यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्यावतीने तलाठी (Talathi Result) पदाच्या ४ हजार ४६६ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १० लाख ४१ […]

Continue Reading

मारहाणप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ आमदारावर अखेर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून आ. कांबळे यांनी दोघांना मारहाण केली होती.  दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या […]

Continue Reading

New DGP Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

मुंबई : सशस्त्र सीमा बल विभागाच्या पोलीस महानिदेशक तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले असून त्या लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून राजकीय नेत्यांच्या फोन […]

Continue Reading

दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम ; २६ दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले वितरण मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच […]

Continue Reading

World Economic Forum : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन

परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. […]

Continue Reading

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading

पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) संदर्भात मोठी अपडेट

पेट्रोल – डिझेलचा (Petrol – Diesel) पुरवठा होणार सुरळीत; जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन ट्रक व टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पेट्रोल पंपांवर पहावयास मिळत आहे. मात्र, पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी […]

Continue Reading

बापरे… हॉस्पिटलमध्ये घुसला बिबट्या (Leopard)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील घटना; बिबट्या (Leopard) ला पकडण्यात यश नंदुरबार : जिल्हयातील शहादा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बिबट्या (Leopard) घुसल्याची धक्कादायक घटना घडली. वनविभागाच्या पथकाने वेळीच धाव घेत बिबट्याला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शहादा शहरात मध्यवर्ती भागात आदित्य हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत तात्काळ वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर […]

Continue Reading