Jalgaon Chatrapati Sambhaji Nagar Highway

महत्वाची बातमी : फर्दापूर ते जळगाव महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु

अवजड आणि हलक्या वाहनासाठी असे आहेत पर्यायी मार्ग; वाचा सविस्तर बातमी रडार लाईव्ह न्यूज । जळगाव जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर ये-जा करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फर्दापूर ते जळगाव महामार्गाच्या (Fardapur to Jalgaon highway) चौपदरीकरणाचे काम (four-lane work) हाती घेण्यात आल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. अवजड आणि हलक्या वाहनांसाठी […]

Continue Reading
बैलगाडा शर्यत

बैलगाडी शर्यतीसाठी जिल्हाधिकारी यांची मान्यता बंधनकारक

जळगाव (जिमाका) : जिल्ह्यात बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकरी यांच्या अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून आलेल्या परिपत्रकात दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित घटनापीठाने प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम २०१७ मधील तरतुदी आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम २०१७ मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व […]

Continue Reading
Vice Chief Minister Ajit Pawar

Padalse project News : पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पाडळसे (Padalse) निम्न तापी प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ केली पाहणी जळगाव : पाडळसे प्रकल्पाच्या (Padalse Project) माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी 4890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून 2025 पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे […]

Continue Reading

Maharashtra International Upkram : महाराष्ट्र इंटरनॅशनल उपक्रमांतर्गत विदेशात रोजगाराची संधी

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल (Maharashtra International Initiative) या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मीडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या […]

Continue Reading

Review Meeting : जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

खरेदी-विक्रीतील वार्षिक मूल्यदर निश्चितीबाबत (Review Meeting) बैठक जळगाव : कालानुरूप जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे भूसंपादन प्रक्रियेस गती येणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुय्यम […]

Continue Reading
Anukampa Selection

नगरपरिषदेच्या प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे‌. नियुक्ती पत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त […]

Continue Reading

‘मागेल त्याला घर’ या धोरणाचे बेघर नागरिकांनी संधीत रूपांतर करावे!

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन; ६६२ पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल आदेशाचे वितरण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार :- घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले […]

Continue Reading

बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा अधिकाऱ्यांना इशारा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार:- जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यू झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला. जिल्ह्यातील आरोग्य […]

Continue Reading
Gardian Minister Gulabrao Patil

जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्याच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण जळगाव :– शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading
Collector Manisha Khatri

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार :- स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज […]

Continue Reading