BJP

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद प्रतिनिधी | जळगाव जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार (Jalgaon BJP Candidate) आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराला मंगळवारी (दि. ५) ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे […]

Continue Reading

दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!

दिव्यांगांनी सजविल्या पणत्या, मान्यवरांनी केले कौतुक जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी […]

Continue Reading

आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहू!

महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना नागरिकांनी दिले आश्वासन जळगाव । प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व समस्यांचे निरसन करण्याबाबत चर्चा केली. यावेळी […]

Continue Reading
जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

जळगावात मनसेला खिंडार; शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला भाजपात प्रवेश जळगाव | प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार […]

Continue Reading

‘महाशक्तीच्या’ साक्षीने अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रतिनिधी | रावेर रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading

डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारीवरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाऊ नये; बैठकीत ठराव करत घेतली प्रतिज्ञा मुस्तकीम बागवान | एरंडोल तालुका प्रतिनिधी महविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटला असून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यावरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. सतीश पाटील (dr. […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यात पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, बाभळे, गंगापुरी, पष्टाणे शिवारात रिपरिप पावसामुळे खरीपच्या पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे. खरिपच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांपुरता पाऊस पडत असला तरी विहिरींच्या पाणी […]

Continue Reading

पाळधी ग्रामपंचायतीकडून दफनभूमीच्या जागेवर शौचालयाचे बांधकाम

शौचालयाचे बांधकाम करून मृतदेहांची विटंबना केल्याने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाळधी । वार्ताहर पाळधी (खुर्द) ग्रामपंचायतीने अनुसूचित जातीतील समुदायासाठीच्या दफनभूमीवर जाणीवपूर्वक शौचालयाचे बांधकाम करून दफन विधी झालेल्या प्रेतांची विटंबना केली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी किरण त्र्यंबक नन्नवरे यांनी […]

Continue Reading
Ration Dukandar Aandolan

स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

मागण्या मान्य न झाल्यास…; निदर्शनकर्त्यांनी दिला सरकारला इशारा रडार लाईव्ह न्युज । प्रतिनिधी रेशन दुकानदारांवर कारवाईचा बडगा दाखवून, त्यांना दबावाखाली ठेवून, दुकानदाराला कोणताही मोबदला न देता बळजबरीने काम करून घेण्याचा शासनाने घाट घातल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवाना धारक संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने […]

Continue Reading
Dr. Mustakim Pathan

हमालाच्या मुलाचा देशात डंका

आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]

Continue Reading