E-Kuber System : पेंशन धारकांनो ही बातमी वाचली का? आता ‘या’ बँकेतून थेट खात्यात जमा होणार पेंशन
जळगाव : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेंशन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून (Reserve Bank of India) थेट पेंशन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली. पेंशन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी (IFSC) […]
Continue Reading