तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख
महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिपादन जळगाव :- महसूल विभागात पारंपरिक पध्दतीने चालणारे कामकाज आता कालबाह्य झाले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होत गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहचत आहेत, असे प्रतिपादन नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. महसूल सप्ताहानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी […]
Continue Reading