Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी
साने गुरुजी साहित्य नगरी (अमळनेर) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम् आदी कार्यक्रमांचा समावेश असून […]
Continue Reading